I wrote this poem today morning .. On the way to panjim near the fields u ppl must have seen these small light pink flowers ... i was thinking what she must be telling GOD ... wanna knw ?? check out
माझा winter cool :P:P
झोपले होते मस्त गुलाबी ड्रेस घालून ..
काय मिळालं तुला देवा पावसाचा माझ्यावर वर्षाव करून ??
ह्या पावसाने आपला डाव साधला
मला भिजलेली बघून डोळ्यात पाणी काढून हसला !!
माझं प्रेम आहे रे winterवर
फिदा आहे मी त्याच्या अदावर
पाऊस मेला इतका का जळतोय
आम्हाला मिळण्यापासून रोखून ठेवतोय .. :(
किती वेळ पडत राहणार आहेस दुष्टा
तुझे पण दिवस संपतील
winter माझा एकदम cool आहे :P
कड्याक्याच्या थंडीच्या रात्री येतील!!