Sunday, June 20, 2010

On Father's Day

Didn't know what to give dad n was not interested in giving same old gifts like shirt piece , watch , shoes n all that. Gave this and he liked it a lot! There are some spelling mistakes bcz I am not good in marathi writing. See if you people like it.



BABA

सगळ्यांसाठी जो dad आणि pappa आहे
तो माझ्यासाठी माझा बाबा आहे
लहानपणी माझे वडील आणि
आत्ता म्हाझा best friend आहे
असा म्हाझा बाबा आहे

college मधल्या मुलांसाठी तापट सर आहे
माझ्यासाठी मायेचा झरा आहे
यश आहे तेव्हा प्रोत्साहन हा देत आहे
दुखाच्यावेळी पाठीवर हाथ फिरवणारा पहिला हाच आहे
असा म्हाझा बाबा आहे

आईने केलेल्या पक्वन्नामध्ये खोड काढणारा आहे
आणि मी केलेल्या trial पदार्थांवर ताव मारणारा आहे
म्हाझ्यासाठी म्हाझा favourite शिक्षक आहे
तर त्यांच्या शिक्षकांचा उत्तम विद्यार्थी आहे
असा म्हाझा बाबा आहे

म्हाझ्या स्वप्नांना शक्ती देणारा आहे
म्हाझ्यात देवाची आस्था जागवणारा हाच आहे
सरस्वतीची आराधना करणारा आहे
५८व्या वर्षी PHD करण्याचं धाडस धाखवणारा असा तोच आहे
असा म्हाझा बाबा आहे

आज म्हणे father's day
मला काय दयावं तेच कळत नाही आहे
मला जे वाटलं तेच लिहीलं आहे
असाच म्हाझा बाबा आहे

by Namrata

Monday, June 7, 2010

RAIN



Got a mail ......... liked it thought of sharing . No idea who is de author.